🎉 आपली नोंदणी यशस्वी झाली आहे!

“जिजाऊंचे बाळकडू” कार्यशाळेसाठी आपली जागा निश्चित झाली आहे.

📅 कार्यक्रमाची आठवण

📆 दिनांक: 15 फेब्रुवारी 2026

वेळ: सकाळी 10:00 ते 2:00

📍 स्थळ: Yashwantrao Chavan Natyamandir, Matunga, Dadar

कृपया कार्यक्रमाच्या दिवशी 15 मिनिटे आधी उपस्थित राहा.

कार्यशाळेपूर्व तयारीसाठी WhatsApp Group ला जॉईन व्हा

  • कार्यक्रमाबाबतची सर्व अपडेट्स
  • काय आणायचं आणि काय अपेक्षित आहे याची माहिती
  • आयोजकांशी थेट संपर्क
  • इतर सहभागी मातांशी संवाद
Whatsapp Streamline Icon: https://streamlinehq.com 👉 WhatsApp Group ला जॉईन व्हा

हा group फक्त नोंदणीकृत सहभागींसाठी आहे

पुढे काय होईल?

  • WhatsApp वर event reminders मिळतील
  • Venue आणि seating संदर्भात माहिती दिली जाईल
  • काही उपयुक्त तयारीसंबंधी tips शेअर केल्या जातील

आपल्या मातृत्व प्रवासासाठी योग्य संस्कारांची सुरुवात करण्याचा हा एक सुंदर निर्णय आहे.

लवकरच भेटूया!

Whatsapp Streamline Icon: https://streamlinehq.com WhatsApp Group ला जॉईन व्हा
logo

Copyright © 2025 GSC. All Rights Reserved.