🎉 आपली नोंदणी यशस्वी झाली आहे!
“जिजाऊंचे बाळकडू” कार्यशाळेसाठी आपली जागा निश्चित झाली आहे.
📅 कार्यक्रमाची आठवण
📆 दिनांक: 19 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ: सायंकाळी 4:00 ते 8:00
📍 स्थळ: Auditorium, Elpro City Square Mall, PCMC
कृपया कार्यक्रमाच्या दिवशी 15 मिनिटे आधी उपस्थित राहा.
कार्यशाळेपूर्व तयारीसाठी WhatsApp Group ला जॉईन व्हा
- कार्यक्रमाबाबतची सर्व अपडेट्स
- काय आणायचं आणि काय अपेक्षित आहे याची माहिती
- आयोजकांशी थेट संपर्क
- इतर सहभागी मातांशी संवाद
हा group फक्त नोंदणीकृत सहभागींसाठी आहे
पुढे काय होईल?
- WhatsApp वर event reminders मिळतील
- Venue आणि seating संदर्भात माहिती दिली जाईल
- काही उपयुक्त तयारीसंबंधी tips शेअर केल्या जातील
आपल्या मातृत्व प्रवासासाठी योग्य संस्कारांची सुरुवात करण्याचा हा एक सुंदर निर्णय आहे.
लवकरच भेटूया!