जिजाऊंचे बाळकडू

गर्भसंस्कारातून घडवा बाळाचा सर्वांगीण विकास आणि अनुभवा आनंदी, शांत व अर्थपूर्ण मातृत्व

video-img Play Button
जिजाऊंचे बाळकडू

बाळाच्या जन्मापूर्वीच त्याच्या आयुष्याला योग्य दिशा द्या

👉 आजच नोंदणी करा

299/- Rs. विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी

✔ प्रमाणित तज्ञ✔ 3 लाख+ मातांचा विश्वास ✔ व्यावहारिक मार्गदर्शन
video-img Play Button
जिजाऊंचे बाळकडू

कार्यशाळेची सविस्तर माहिती

आपल्या सोयीसाठी आणि निर्णयासाठी आवश्यक सर्व माहिती

📅 दिनांक :

19 फेब्रुवारी 2026

गुरुवार

⏰ वेळ :

सायंकाळी 4:00 – 8:00

4 तास संपूर्ण कार्यशाळा

📍 स्थळ :

एलप्रो मॉल सभागृह

पिंपरी चिंचवड (पीसीएमसी)

कार्यशाळेत काय असणार आहे?

आऊसाहेब जिजाऊंनी कसे घडवले छत्रपती शिवाजी महाराज

बाळाला जन्म देण्यामागचा उद्देश

आनंदी pregnancy साठी योग्य नियोजन

गर्भावस्थेत करावयाच्या उपयुक्त activities

मातृत्व सुलभ करणारे GSC Community चे मार्गदर्शन

सहभागी सत्रप्रश्नोत्तरेसंपूर्ण साहित्य

जागा मर्यादित आहेत — आजच नोंदणी करा

👉 तिकीट बुक करा

(PCMC Elpro Mall Event Ticket)

₹299/- विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी

"जिजाऊंचे बाळकडू" तुम्ही का अनुभवलं पाहिजे ?

image
image
image
image

तज्ञ मार्गदर्शक

अनुभव, विचार आणि संस्कार यांचा संगम

Dr Vishnu Mane addressing an audience

डॉ. विष्णू माने

आपले मार्गदर्शक • सर्वश्रेष्ठ गर्भ संस्कार कोच

“जर देश घडवायचा असेल, तर आधी घडावी लागेल ती एक आई”

आऊसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्वलंत विचारधारणेतून प्रेरणा घेत, डॉ. विष्णू माने यांनी मातृत्वाच्या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला.

गर्भावस्थेतच बाळाच्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर संस्कार कसे घडतात, याचा शास्त्रीय आणि भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला.

याच अभ्यासातून “जिजाऊंचे बाळकडू” या कार्यशाळेची निर्मिती झाली — जी गर्भसंस्कारांना एक स्पष्ट दिशा देते.

या कार्यशाळेचा उद्देश प्रत्येक आईपर्यंत गर्भसंस्कारांचे शास्त्रीय, भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व पोहचवणे हा आहे.

या मार्गदर्शनामुळे माता आपल्या गर्भात तेजस्वी, ओजस्वी आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवत आहेत.

25+

देशांमधील मातांचा सहभाग

3,00,000+

गर्भवती महिलांचा विश्वास

मराठी मातीतील गर्भसंस्कार • भावनिकदृष्ट्या कणखर मातृत्व • उज्वल पिढीची घडण

कार्यशाळेची महत्वाची माहिती

तारीख, वेळ आणि स्थळ — निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती

📅 दिनांक

19 फेब्रुवारी 2026

⏰ वेळ

सायंकाळी 4:00 – 8:00

📍 स्थळ

एलप्रो मॉल सभागृह

पिंपरी चिंचवड (पीसीएमसी)

कार्यशाळा सुरू होण्यासाठी उरलेला वेळ

00

दिवस

00

तास

00

मिनिटे

00

सेकंद

जागा मर्यादित आहेत — आजच नोंदणी करा

👉 तिकीट बुक करा

(PCMC Elpro Mall Event Ticket)

₹299/- विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी

जाणून घ्या तुमच्या सारख्या जोडप्यांचे FEEDBACKS...

अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते डॉ. विष्णू माने यांचे गर्भ संस्कार उपयुक्त आहेत.Image 1
Image 2
Image 3
Image 4

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नोंदणीपूर्वी तुमच्या मनातील सामान्य शंका

ही कार्यशाळा कोणासाठी आहे?

ही कार्यशाळा गर्भवती माता, गर्भधारणेची तयारी करणाऱ्या महिला आणि मातृत्वाबद्दल शास्त्रीय व सकारात्मक मार्गदर्शन हवे असलेल्या सर्वांसाठी आहे.

ही कार्यशाळा offline आहे की online?

ही कार्यशाळा पूर्णपणे offline (प्रत्यक्ष उपस्थितीत) आयोजित केली जाणार आहे.

कार्यशाळेचा कालावधी किती आहे?

कार्यशाळेचा कालावधी ४ तास आहे

नोंदणी फी किती आहे?

सध्या विशेष ऑफर अंतर्गत नोंदणी फी ₹299/- आहे, तीही फक्त पहिल्या १०० सहभागींसाठी.

कार्यशाळेनंतर काही मार्गदर्शन मिळेल का?

होय. कार्यशाळेनंतर GSC Community मार्फत पुढील मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य दिले जाते.

नोंदणी कशी करायची?

“तिकीट बुक करा” या बटणावर क्लिक करून सुरक्षित online payment द्वारे नोंदणी करता येते.
banner-contact

जागा मर्यादित आहेत — आजच नोंदणी करा

👉 तिकीट बुक करा

(PCMC Elpro Mall Event Ticket)

₹299/- विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी